natural habitat
निसर्ग निवास, प्राकृतिक वास
निसर्ग निवास, प्राकृतिक वास
नैसर्गिक वृद्धि, नैसर्गिक वाढ
नैसर्गिक मक्तेदारी
नैसर्गिक पदार्थ
(an equilibrium rate of interest which equates the demand for loans with the supply of loanable funds) व्याजाचा स्वाभाविक दर
नैसर्गिक साधनसंपत्ति
नैसर्गिक मूल्य
नैसर्गिक अपव्यय
नैसर्गिक धन, नैसर्गिक संपत्ति
n. १ नागरिकीकरण (न.) २ स्वाभाविकीकरण (न.)
v.t. १ अंगवळणी पाडणे, स्वाभाविक करणे २ नागरिकत्व प्रदान करणे
n. १ निसर्ग (पु.) २ प्रकृति (स्त्री.) ३ स्वभाव (पु.) ४ स्वरूप (न.)
adj. नावीय, नाविक
adj. नौसेनेसंबंधी, आरमारी
जलयान (न.)
adj. नाव्य
v.t. & i. १ नौपरिवहन करणे २ नौकायन करणे ३ (to conduct or manage an aircraft in flying) दिक्चालन करणे
n. १ नौपरिवहन (न.) २ नौकानयन (न.) ३ दिक्चालन (न.)
नौकानयन अधिनियम
(also N/E) (abbr. of “no effects”) ऐ. ना. (ऐवज नाही)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725