illustrative
adj. विशदीकरणात्मक, निदर्शी
adj. विशदीकरणात्मक, निदर्शी
(abbr. of “International Labour Organisation”) आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना
n. (lack of balance) असमतोल (पु.), असंतुलन (न.)
(abbr. of “International Monetary Fund”) आंतरराष्ट्रीय मुद्रा निधि
adj. १ अनुकरणीय २ नक्कल करण्याजोगा
v.t. १ अनुकरण करणे २ नक्कल करणे
n. १ अनुकृति (स्त्री.), अनुकरण (न.) २ नक्कल (स्त्री.) adj. नकली
adj. १ (not consisting of matter) अभौतिक २ (unimportant) बिनमहत्त्वाचा
अभौतिक भांडवल
adj. (lacking complete growth, differentiation or development) अपरिपक्व
अपरिपक्व धनको राष्ट्र
अपरिपक्व ऋणको राष्ट्र
adj. १ निकट २ तात्काळ, तात्काल ३ प्रत्यक्ष (as in : immediate control प्रत्यक्ष नियंत्रण)
तात्काल वार्षिकी
तात्काळ पोचवणी
n. आप्रवासी (सा.), देशप्रवेशी (सा.) adj. आप्रवासी
v.t. आप्रवासन करणे, स्थायिक होण्यासाठी देशात प्रवेश करणे
n. १ आप्रवास (पु.), स्थायिक होण्यासाठी देशात प्रवेश करणे (न.) २ आप्रवासन (न.) cf.ingression
adj. अचल
n. अचलता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725