ibid = ibidem
(in the same place) तत्रैव, कित्ता
(in the same place) तत्रैव, कित्ता
n. १ (as, picture in mind, conception, mental image, etc.) कल्पना (स्त्री.) २ (as, thought; opinion; a product of reflection or mental concentration) विचार (पु.)
n. १ ध्येय (न.) २ आदर्श (पु.) adj. आदर्श
n. १ ध्येयवाद (पु.) २ (as opposed to realism ) आदर्शवाद (पु.)
n. १ ध्येयवादी (सा.) २ आदर्शवादी (सा.)
adj. १ ध्येयवादी २ आदर्शवादी, आदर्श–
adj. १ (of one thing viewed at different times) एकच, अभिन्न २ (of different things agreeing in every detail) सरूप
समान
तुल्य
तोच, तसाच
एकरूप
adj. अभिज्ञेय, ओळख पटण्यासारखा
n. १ ओळख (स्त्री.) २ ओळख पटवून देणे (न.) ३ अभिज्ञान (न.)
adj. १ ओळखलेला २ ओळख पटवलेला
n. ओळख पटवणारा (पु.)
v.t.& I. १ ओळखणे २ ओळख पटवून देणे ३ अभिन्न मानणे, सरूप मानणे ४ तादात्म्य पावणे
n. ओळख (स्त्री.)
ओळखपत्र (न.)
अभिज्ञानाचा प्रश्न
n. विचारप्रणाली (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725