family size
कुटुंबाचे आकारमान
कुटुंबाचे आकारमान
n. दुष्काळ (पु.), दुर्भिक्ष्य (न.)
दुष्काळ निवारण
दुष्काळ निवारण कार्य
n. प्रवास भाडे (न.)
n. १ शेत (न.) २ कृषिक्षेत्र (न.) ३ क्षेत्र (न.) (as in : poultry-farm कुक्कुट पैदास क्षेत्र) ४ मळा (पु.) (as in : sugar-cane farm ऊस मळा) v.t.&i. १ शेती करणे २ (to grant or receive the revenues of for a fixed sum) मक्त्याने देणे, मक्त्याने घेणे ३ (to rent to or from) खंडाने देणे, खंडाने घेणे
१ कृषि क्षेत्र मूल्यन २ क्षेत्रमूल्यन ३ क्षेत्राचे मूल्यन
कृषि परिव्ययांकन
१ कृषिक्षेत्रविषयक अर्थशास्त्र २ क्षेत्रविषयक अर्थशास्त्र
शेती वित्तव्यवस्था
क्षेत्रदत्त साधनसामग्री
१ शेत व्यवस्थापन २ क्षेत्र व्यवस्थापन
n. शेतकरी (पु.), किसान (पु.)
n. शेतमजूर (पु.)
n. १ शेती (स्त्री.) २ शेती करणे (न.)
(a method of tax collection whereby in return for fixed sum paid to the state, the tax-gatherer has the privilege of collecting taxes from the people, etc.) करवसुली मक्त्याने देणे, करवसुलीचा मक्ता देणे, करवसुलीचा मक्ता
n. शेतवाडी (स्त्री.)
(abbr. of free alongside ship) जहाजापर्यंत निःशुल्क
शीण भत्ता
adj. अनुकूल
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725