farm

n. १ शेत (न.) २ कृषिक्षेत्र (न.) ३ क्षेत्र (न.) (as in : poultry-farm कुक्कुट पैदास क्षेत्र) ४ मळा (पु.) (as in : sugar-cane farm ऊस मळा) v.t.&i. १ शेती करणे २ (to grant or receive the revenues of for a fixed sum) मक्त्याने देणे, मक्त्याने घेणे ३ (to rent to or from) खंडाने देणे, खंडाने घेणे