efficiency of production
(also productive efficiency) उत्पादनक्षमता (स्त्री.)
(also productive efficiency) उत्पादनक्षमता (स्त्री.)
adj. १ कार्यक्षम २ –क्षम ३ दक्ष
adv. १ कार्यक्षमतेने, कार्यक्षमतापूर्वक २ दक्षतापूर्वक
n. मैलापाणी (न.), सांडपाणी (न.)
n. बहिर्गामी लोंढा (पु.)
n. १ (going out) निर्गमन (न.) २ (way out, exit) निर्गम मार्ग (पु.), निर्गम (पु.) v.i. निघून जाणे
n. (act of going out; act of emergence or emigration) निर्गमन (न.) cf. ingression
n. १ बेदखल करणे (न.) २ निष्कासन (न.)
adj. लवचिक
लवचिक मागणी
लवचिक पुरवठा
n. लवचिकता (स्त्री.), लवचिकपणा (पु.)
मागणीची लवचिकता
अपेक्षांची लवचिकता
पैसा पद्धतीची लवचिकता, चलन पद्धतीची लवचिकता
प्रतिवस्तु योजनाची लवचिकता, पर्यायनाची लवचिकता
पुरवठ्याची लवचिकता
कराधानाची उत्पन्न लवचिकता
n. १ मूलतत्त्व (न.) २ घटकावयव (पु.)
अर्थशास्त्राची मूलतत्त्वे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725