educate
v.t. १ शिक्षण देणे, शिकवणे २ (as, to educate public opinion) (चांगले) वळण लावणे
v.t. १ शिक्षण देणे, शिकवणे २ (as, to educate public opinion) (चांगले) वळण लावणे
adj. १ शिक्षणप्रद २ बोधप्रद
n. मितव्यय (न.) २ शिक्षणशास्त्र (न.)
adj. शिक्षणविषयक, शैक्षणिक
adj. १ शिक्षणविषयक, शैक्षणिक २ शिक्षणप्रद ३ बोधप्रद
(abbr. of ‘errors excepted’) चू.भू.दे.घे. (चूक भूल देणे घेणे)
n. १ परिणाम (पु.) २ (as, power to bring about a result; operative force) प्रभाव (पु.)
adj. १ परिणामकारक २ प्रभावी
प्रभावी मागणी
प्रभावी मागणी
प्रभावी कोषज विभाजन परिवर्तन (प्रभावी कोविप)
प्रभावी कर दर
adv. १ परिणामकारक रीतीने २ प्रभावी रीतीने
n.pl. १ चीजवस्तू (स्त्री.अ.व.) cf. wealth २ ऐवज (पु.) (as in: no effects ऐवज नाही)
adj. १ प्रभावी २ गुणावह
n. १ गुणकारिता (स्त्री.) २ सामर्थ्य (न.)
n. १ कार्यक्षमता (स्त्री.), कार्यदक्षता (स्त्री.) कार्यकुशलता (स्त्री.) २ क्षमता (स्त्री.)
कार्यदक्षता निबद्ध बिंदु सट
१ श्रमक्षमता (स्त्री.) २ श्रमिक कार्यक्षमता, कामगार कार्यक्षमता, कामगार कार्यदक्षता
पैशाची कार्यक्षमता
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725