Shady transaction
लबाडीचा व्यवहार (पु.)
लबाडीचा व्यवहार (पु.)
१ दांडा (पु.) २ (an arrow) बाण (पु.)
१ हलवणे, हलणे २ हादरणे, n.हादरा (पु.), कंप (पु.)
हस्तांदोलन करणे
डळमळीतपणा (पु.), अस्थैर्य (न.)
डळमळीत, कापरा, अस्थिर
१ उथळ, वरवरचा २ उथळ बुध्दीचा
उथळपणा (पु.)
लटका, बतावणीचा, n.ढोंग (न.), बतावणी (स्त्री.), बहाणा (पु.)
लज्जा (स्त्री.), लाज (स्त्री.), शरम (स्त्री.)
लज्जास्पद, लाजिरवाणा
निर्लज्ज
निर्लज्जपणा (पु.)
धिक्कार ! धिक्कार !
१ आकार (पु.) २ डौल (पु.) ३ वळण (न.), v.t. १ (to form, to fashion)आकार देणे २ आकार घेणे
बेडौल, बेढब
बांधेसूद, डौलदार
आकारी (न.)
१ (as, of a society, firm, company, etc.) भाग (पु.), शेअर (पु.) २ हिस्सा (पु.), v.t.& i. १ हिस्से करणे, हिस्सा असणे २ सहभागी असणे
संस्थापक भाग
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725