Semicolon
अर्धविराम (पु.)
अर्धविराम (पु.)
अर्धवट शुद्धीवर असलेला, अर्धवट भानावर असलेला
उपांत्य, n.उपांत्य फेरी (स्त्री.)
निमसरकारी
चर्चासत्र (न.)
अर्धकुशल
अधिसभा (स्त्री.)
विद्यापरिषद
विधिसभा
अधिसभा सदस्य (सा.)
पाठवणे
प्रेषक (सा.), पाठवणारा (पु.)
जराजीर्ण
जराजीर्णता (स्त्री.)
१ (as, of persons who have put in more service) ज्येष्ठ २ (as, of persons who are higher in rank, authority, etc.) वरिष्ठ
वरिष्ठ शाखा (स्त्री.)
वरिष्ठ स्तर (पु.)
१ ज्येष्ठता (स्त्री.) २ वरिष्ठता (स्त्री.)
ज्येष्ठता सूची (स्त्री.)
१ ज्येष्ठतम २ वरिष्ठतम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725