Scholastic
१ विद्याविषयक २ विद्याव्यासंगी ३ शालेय
१ विद्याविषयक २ विद्याव्यासंगी ३ शालेय
१ शाळा (स्त्री.), विद्यालय (न.) २ (those who hold a common doctrine, a sect in philosophy, science, politics, etc.) संप्रदाय (पु.)
कृषि शाळा
प्राप्तानुदान शाळा
आश्रम शाळा
मूलोद्योग शाळा
भाग शाळा
सहशिक्षण शाळा
वाणिज्य शाळा
कॉन्व्हेट शाळा
प्रोयोगिक शाळा
कन्या शाळा
गट शाळा
उच्च माध्यमिक शाळा
माध्यमिक शाळा, प्रशाला
औद्योगीक शाळा
बालोद्यान शाळा, बालक मंदिर
पूर्वमाध्यमिक शाळा
मॉटेसरी प्रशिक्षण शाळा
बहुउद्देशीय शाळा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725