Retiring room
विश्रामालय (न.), आरामकक्ष (पु.)
विश्रामालय (न.), आरामकक्ष (पु.)
१ (to requite in kind) प्रतिकोटी करणे २ (to make or say by way of repartee)उ लट टोला हाणणे
(to improve by n.ew touches) नवीन छटा देऊन सुधारणे
१ (to draw back) (आत) ओढून घेणे २ (to withdraw as one's words statement etc. (शब्द वगैरे) परत घेणे ३ Law (as of bid) (बोली) परत घेणे
माघार घेणे, n.माघार (स्त्री.)
कपात करणे
कपत केकेल
कपात (स्त्री.)
फेरन्यायचौकशी (स्त्री.)
बदला घेणे
परत मिळवणे
भूतलक्षी प्रभाव (पु.)
भूतलक्षी
१ पूच्छगामी २ वक्री
पूच्छगमन (न.)
भूतलक्षी
मागे वळणे
(act of separating the bast fibers of flax, hemp etc.from the surrounding woody tissues) तंतुवेचन (न.)
१ परत पाठवणे २ परतणे, परत येणे, परत जाणे ३ परत करणे परत देणे ४ निवडून देणे ५ विवरण पाठवणे, n. १ विवरण (न.) २ (often pl.) प्राप्ति (स्त्री.)
संक्षिप्त विवरण
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725