Reinforce
१ (to strengthen with n.ew force) कुमक पाठवणे, कुमक देणे २ ( नवीन मुघांनी) अधिक बळकटी आणणे
१ (to strengthen with n.ew force) कुमक पाठवणे, कुमक देणे २ ( नवीन मुघांनी) अधिक बळकटी आणणे
प्रबलित काँक्रीट (न.)
१ (additional force or assistance) कुमक (स्त्री.) २ अधिक बळकटी (स्त्री.)
१ (to place in the former state) पुन:स्थापित करणे २ यथापूर्व करणे
Reinstation n. १ पुन:स्थापन (न.) २ यथापूर्वकरण (न.)
यथापूर्वकरण (न.)
पुनरुच्चार करणे
पुनरुच्चार (पु.)
१ Law (as an application evidence etc.) फेटाळणे २ नापसंत करणे ३ (to throw away to discard) टाकून देणे
१ Law फेटाळलेला २ नापसंत त्यक्त
१ Law फेटाळणे (न.) २ नापसंती (स्त्री.) ३ त्याग (पु.)
हर्षित करणे, हर्षित होणे
आनंदोत्सव (पु.)
(an answer to a reply) प्रत्युत्तर (न.)
कायाकल्प घडवून आणणे, युवकरण
कायाकल्प (पु.), युवकरण (न.)
१प्रत्यापतन होणे २ ( दुखणे) उलटणे n. १ प्रत्यापतन (न.) २ ( दुखणे) उलटणे (न.)
१ संबंध असणे २ संबंध लावणे ३ सांगणे
१ संबद्ध २ संबंधी ३ सांगितलेला (to be related to च्या नात्यात असणे, शी नातेसंबंध असणे)
१ संबंध (पु.) २ (kinship) नाते (न.) ३ (relative) नातलग (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725