Proprietor
मालक (पु.), स्वामी (पु.)
मालक (पु.), स्वामी (पु.)
मालकी (स्त्री.), स्वामित्व (न.)
औचित्य (न.) cf.Deceny
(in proportion) यथाप्रमाण
सत्रसमाप्ति करणे
सत्रसमाप्ति (स्त्री.) cf. adj.ournment
सत्रसमाप्ति करणे,
सत्रसमाप्ति होणे
१ गद्यप्राय, गद्यस्वरुप २ रुक्ष, नीरस
साधकबाधक मुद्दे (पु.अ.व), उलटसुलट बाजू (स्त्री, अ.व)
१ आक्षिप्त ठरवणे २ (पुस्तक प्रकाशन इत्यादींवर) बंदी घालणे ३ (to outlaw) बहिष्कृत करणे
बंदी घातलेले वाड्.मय (न.)
१ आक्षेपण (न.) २ बंदी (स्त्री.)
गद्य (न.)
१ (as studies)चालू करणे २ Law अभियोग लावणे, खटला भरणे
अभियोग (पु.), खटला (पु.) cf.Case
अभियोग साक्षीदार (सा.)
अभियोक्ता (पु.)
Proselytise v.t. धर्मांतर करवणे
१ धर्मांतरित (सा.) २ मतांतरित (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725