Press room
१ छपाईची खोली (स्त्री.) २ पत्रकार कक्ष (पु.)
१ छपाईची खोली (स्त्री.) २ पत्रकार कक्ष (पु.)
वार्ता संक्षेप (पु.)
मुद्रण कर्मचारीवर्ग (पु.)
१ दाब (पु.), ताण (पु.) २ दडपण (न.)
प्रतिष्ठा (स्त्री.)
प्रतिष्ठाप्रश्न (पु.)
१ धारणेनुसार २ बहुतकरुन
१ गृहीत धरुन चालणे २ धारणा असणे, तर्क बांधणे ३ (to act forwardly or without proper right - with on or upon) मर्यादातिक्रम करणे
१ धारणा (स्त्री.) २ Law गृहीतक (न.) ३ धृष्टता (स्त्री.)
१ संभाव्य २ धारणात्मक
Heir presumptive
संभाव्य वेतन (न.)
१ आनुमानिक २ साहसी, धाडसी ३ धृष्टतापूर्ण
पूर्वकल्पना करणे
पूर्वकल्पना (स्त्री.)
ढोंग (न.), बहाणा (पु.)
१ (to feign) ढोंग करणे, बहाणा करणे २ (to profess falsely) आव आणणे ३ हक्क सांगणे
Pretender n. १ ( नसता) हक्क सांगणारा (पु.) २ ढोंग करणारा (पु.)
बढाई (स्त्री.), प्रौढी (स्त्री.)
अहंमन्य, ढोंगी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725