Pan
pfx (used in comb) अखिल-, (as in pan:pan Indian अखिल भारतीय )
pfx (used in comb) अखिल-, (as in pan:pan Indian अखिल भारतीय )
सर्वोषध (न.)
पंचायत (न.)
सार्वत्रिक साथ (स्त्री.), adj..Bot, सार्वदेशिक
एकच गोंधळ (पु.), हुल्लड (स्त्री.), भयंकर आरडाओरड (स्त्री.)
१ कुंटणगिरी करणारा माणूस (पु.), विट (पु.) २ (दुष्ट हेतू साध्य करुन देणारा) साथीदार (पु.) v.t. १ कुंटणगिरी करणे २ हीन रुची पोषण करणे, हीन वृत्ति पोषण करणे
(glass- pane) तावदान
प्रशस्ति (स्त्री.)
१ नामिका (स्त्री.) २ क्रमनामिका (स्त्री.) ३ (as a glass-pane) तावदान (न.) ४ मंडळ (न.) (as in: a panel of experts तज्ञमंडळ) ५ Print चौकट (स्त्री.)
तावदान कारागीर (पु.)
वेदना (स्त्री.), कळ (स्त्री.)
१ (sudden widespread fear) घबराट (स्त्री.) २ धास्ती (स्त्री.)
१ घाबरलेला २ भीतिग्रस्त ३ धास्तावलेला
घबराटखोर (पु.)
धास्तावलेला
पूर्णदर्शन (न.), परिपूर्ण दृश्य (न.)
१ धापा टाकणे २ उक्तंठा लागणे, तळमळणे
चित्ता (पु.)
१ (an instrument for copying plan, etc.) प्रत्यालेखनयंत्र (न.) २ Elec. (a current - collecting device) विद्युतग्राही (न.)
मूकनाट्य (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725