Local law
स्थानिक विधि (पु.)
स्थानिक विधि (पु.)
स्थानपरत्वे, स्थानिकरीत्या
स्थानिक स्वराज्य (न.)
स्थानिक वेळ (स्त्री.)
लोकल गाडी (स्त्री.)
स्थानिक परिपाठ (पु.)
१ स्थानिक मूल्य (न.) २ स्थानिक किंमत (स्त्री.)
१ (to designate the site or place) स्थान ठरवणे, स्थाननिश्चयन करणे, स्थाननिर्देश करणे २ ठावठिकाणा लागणे
१ स्थित, -ठिकाणी असलेला २ ठावठिकाणा लागलेला
१ स्थान (न.) २ स्थाननिश्चयन (न.) ३ ठावठिकाणा (पु.)
१ कुलूप (न.), टाळे (न.) २ (बंदुकीचा) चाप (पु.), v.t.& i. १ कुलूप लावणे २ (to jam to close fast) घट्ट बसणे
कुलूपाचा खण (पु.), लॉकर (पु.)
१ (a small lock) लहानसे कुलूप (न.) २ (a little case generally of gold or silver attached to a necklace containing a hair a mainiature or memento) ताईत (पु.), पदक (न.) लॉकेट (न.)
(as the jury) संरुद्ध करणे
टाळेबंदी (स्त्री.)
कच्च्या कैदेत टाकणे
१ कच्ची कैद (स्त्री.) cf. Confinement २ अटककोठडी (स्त्री.)
१ (moving from place to place progressive movement travel) स्थलांतरण (न.) २ गति (स्त्री.)
१ गतियंत्र (न.) २ चलित्र (न.)
मुतालिक (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725