Laxity
ढिलेपणा (पु.)
ढिलेपणा (पु.)
ठेवणे, मांडणे
कोनशिला बसवणे, शिलान्यास करणे
(to surrender) शरणागतीने शस्त्रे खाली ठेवणे
.---वर दावा सांगणे
(day allowed for loading and unloading ships) भरणउतरवण दिवस (पु.)
१ नमूद करणे २ (as conditions etc.) घालून देणे, निर्धारित करुन देणे ३ Agric.(same as ley) पेरणे
१ स्तर (पु.), थर (पु.) २ अंडी घालणारी (स्त्री.)
( to seize ) हस्तगत करणे, २ ( to do violence ) हात टाकणे
१ सामान्य व्यक्ती (स्त्री.) २ अनभिज्ञ व्यक्ती (स्त्री.)
अपरिहार्य कामबंदी (स्त्री.)
(as, on the table of Assembly or Parliament) पटलावर ठेवणे
१ मांडणी (स्त्री.) २ रेखांकन (न.) cf.Map
.-कडे खर्च करणे
आळस (पु.)
आळशी
१ वाट दाखवणे २ बरोबर नेणे ३ पुढाकार घेणे ४ पुढे असणे, n. १ नेतृत्व (न.) २ पुढाकार (पु.) ३ (amount by which one is head) आधिक्य (न.), शिसे (न.)
(to put leading questions to a witness) साक्षीदाराला सूचक प्रश्न विचारणे
शिसपट्टी ओतारी (पु.)
१ (of a party, etc).नेता (पु.), प्रमुख (सा.) २ Journalism (leading editorial aeticle) अग्रलेख (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725