Knowledge
१ ज्ञान (न.) २ माहिती (स्त्री.) ३ जाणीव (स्त्री.)
१ ज्ञान (न.) २ माहिती (स्त्री.) ३ जाणीव (स्त्री.)
ज्ञात, माहित असलेला
-म्हणून विदित असलेला, -नावाचा
(projecting joint of a finger) अंगुलिसंधि (पु.), बोटाचा खडा (पु.)
खूणचिठ्ठी (स्त्री.), v.t. खूणचिठ्ठी लावणे
ओष्ठ्य
प्रयोगशाळा (स्त्री.)
श्रमकारक
परिश्रमपूर्वक
१ श्रम (पु.अ.व.) २ (workers collectively) कामगार (पु.अ.व.) ३ (the pangs and efforts of childbirth) प्रसूतिवेदना (स्त्री.अ.व.), v.i. १ (to perform labour) श्रम करणे २ (to be oppressed with difficulties) अडचणी सोसणे ३ (to suffer pangs of childbirth) प्रसूतिवेदना लागणे
कामगार लवाद (पु.)
कामगार केंद्र (न.)
कामगार कंत्राटदार (पु.)
कामगार न्यायालय (न.)
कामगार अर्थशास्त्र (न.)
कामगार (पु.), मजूर (पु.), श्रमिक (पु.)
श्रमिकवर्ग (पु.)
१ (an adv.ocate or adherent of labourism) श्रमवादी (सा.) २ (a member of Labour Party) मजूरपक्षीय (सा.)
कामगार बाजार (पु.)
श्रमिक एकाधिकार (पु.), कामगार मक्तेदारी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725