Interoversion
१ अंतर्मुखता (स्त्री.) २ अंतर्मुखीकरण (न.)
१ अंतर्मुखता (स्त्री.) २ अंतर्मुखीकरण (न.)
अंतर्मुख व्यक्ती (स्त्री.)
Law (to force in or enter uninvited or unwelcome) अनधिप्रवेश करणे cf. Trespass
अनधिप्रवेशी (सा.)
अनधिप्रवेश (पु.)
अनधिप्रवेशी
अंतःस्फुरण (न.), अंतःप्रेरणा (स्त्री.)
अंतःस्फुरणात्मक, अंतःप्रेरणात्मक
अंतःस्फुरणाने, अंतःप्रेरणेने
जलमय
जलमय करणे
जलमयता (स्त्री.), जलमय होणे (न.)
निर्ढावणे
निर्ढावलेला
निरुपयोगिता (स्त्री.)
स्वारी करणे
१ Law विधिअग्राह्य २ अग्राह्य ३ दुबळा ४ रुग्ण n.रुग्ण (सा.), v.t. १ असमर्थ करणे २ रुग्ण ठरवणे
१ Law विधिअग्राह्य ठरवणे cf. Cancel २ अग्राह्य ठरवणे
१ Law विधिअग्राह्यता (स्त्री.), विधिअग्राह्य ठरवणे (न.) २ असमर्थकरण (न.) ३ रुग्ण ठरवणे (न.)
१ Law विधिअग्राह्यता (स्त्री.) २ अग्राह्यता (स्त्री.) ३ रुग्णता (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725