Interpolator
प्रक्षेपक (पु.)
प्रक्षेपक (पु.)
१ मध्ये जोडणे २ घुसडून देणे ३ उपस्थित करणे ४ (to intervene between disputants, etc.अंतःक्षेप करणे cf.Intercede
१ Law निर्वचन करणे २ अर्थ लावणे
१ Law निर्वचन (न.) २ अर्थउकल (स्त्री.), अर्थाविष्कार (पु.) ३ भाष्य (न.)
निर्वचनात्मक
दुभाषी (सा.)
आंतरप्रांतीय
आंतरवंशीय
गाडलेला, पुरलेला
परस्परसंबंध (पु.)
प्रश्नयोग्य
१ (to examine by asking questions) चौकशीप्रश्न करणे २ पूसतपास करणे
१ चौकशीप्रश्न (पु.) २ पूसतपास (स्त्री.पु.)
प्रश्नचिन्ह (न.)
प्रश्नार्थक
१ पृच्छक (सा.) २ (as, in defence) अन्वेषी (पु.)
(sing.Interrogatory) Law (written questions addressed on behalf of one party to a cause, before the trial thereof, to the other party, who is bound to answer them in writing upon oath) परिप्रश्न (पु.अ.व.)
व्यत्यय आणणे, खंड पाडणे, खंड पडणे
व्यत्यय आणलेला, खंडित
व्यत्यय (पु.), खंड (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725