Inter
१ (between, among)आंतर-- २ परस्पर-- ३ (within, intra) अंतर
१ (between, among)आंतर-- २ परस्पर-- ३ (within, intra) अंतर
(among other things) इतर गोष्टींबरोबर
आंतरजातीय
रदबदली करणे
हस्तक्षेप करणे
अंतःक्षेप करणे
मध्ये पडणे
मध्यस्थी करणे
१ मध्ये तोडणे, मध्ये अडवणे २ अंतःखंड करणे
मध्ये तोडणे (न.), मध्ये अडवणे (न.)
रदबदली (स्त्री.)
अदलाबदल करणे, n.अदलाबदल (स्त्री.)
अदलाबदलयोग्य
आंतरमहाविद्यालयीन
आंतरवसाहतींचा
परस्परांशी दळणवळण करणे
परस्परसंबंध ठेवणे
१ परस्पर व्यवहार (पु.) २ परस्पर दळणवळण (न.), आंतरसंचारण (न.)
परस्पर पत्रव्यवहार (पु.)
१ संभोग (पु.) २ व्यवहार (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725