Imprecation
अभिशाप (पु.)
अभिशाप (पु.)
१ दु:साध्य २ (as, a fort) अभेद्य, बेलाग
१ Forestry रंध्रपूरण करणे २ Biol.सगर्भ करणे, फळवणे ३ (to fill) भरणे
१ Forestry रंध्रपूरण (न.), छिद्र भरणे (न.) २ Biol.सगर्भ करणे (न.), फळवणे (न.) ३ भरण (न.)
१ (to apply mark, etc.with pressure, to stamp)ठसा मारणे, शिक्का मारणे २ उमटवणे (to enforce idea etc. on a person or his mind) मनात ठसवणे, मनात बिंबवणे ४ (to force for public service) वेठीस धरण, सेवाबद्ध करणे ५ (to produce a profound effect upon or to influence) छाप पाडणे, प्रभावित करणे
१ ठसवलेला २ उमटवलेला ३ प्रभावित
१ अंकनीय २ (susceptible) शीघ्रग्राही
१ संस्कार (पु.) २ प्रभाव (पु.), छाप (स्त्री.) ३ (belief or notion ganerally) समजूत (स्त्री.) ४ (the effect of anything on the mind) मत (न.) cf. Idea ५ Print.मुद्रण (न.) ६ ठसा (पु.)
१ संस्कारक्षम २ प्रभाव्य
मुद्रेचा ठसा (पु.), मोहोरेचा ठसा (पु.)
प्रभावी, छाप पाडणारा, छाप बसवणारा
प्रभावित्व (न.)
१ (act of seizing for public use) प्राधिग्रहण (न.) २ (compulsion to serve) सेवाबद्ध करणे (न.)
अग्रधन (न.)
(in the first place) प्रथमतः, पहिल्यांदा
कारागृहात टाकणे cf. Detain
कारावास (पु.) cf. Confinement
१ Law आजीव, कारावास (पु.) २ जन्मठेप (स्त्री.)
असंभव्य, असंभवनीय
तयारीशिवाय
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725