Hold a sitting
बैठक भरवणे
बैठक भरवणे
न्यायचौकशी करणे
१ टाक (पु.) २ धारी (सा.), धारक (सा.)
लाभपद धारक (सा.)
पदधारक (सा.)
लागू असणे, लागू होणे, लागू पडणे
आस्थगित ठेवणे, आस्थगित करणे
धारणजमीन (स्त्री.)
सूत्रधारी कंपनी (स्त्री.)
१ (to postpone) तहकूब करणे २ Law (to continue in occupancy of land or exercise the powers of an office beyond the limits of the term set or fixed) अतिधारण करणे
रोखून ठेवणे, थांबणे
छिद्र (न.)
१ सुटी (स्त्री.) २ सण (पु.)
सुटी भत्ता (पु.)
सुटी शिबिर (न.)
सवेतन सुटी (स्त्री.)
खळगा (पु.), adj. पोकळ
पोखरणे
सर्वनाश (पु.)
स्वलेख (पु.), संपूर्ण आलेख (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725