Freeze
१ गोठवणे, गोठणे २ (as freezing of assets pay etc.) गोठवणे ३ थिजणे ४ गारठणे
१ गोठवणे, गोठणे २ (as freezing of assets pay etc.) गोठवणे ३ थिजणे ४ गारठणे
गोठणबिंदु (पु.), गोठणांक (पु.)
१ Econ. (an area within which goods may be received and stored without payment of duty) करमुक्त क्षेत्र (न.) २ मुक्त क्षेत्र (न.)
वाहतूक आकार (पु.), वाहणावळ (स्त्री.)
वाहतूक आकार (पु.)
वाहतूक खर्च (पु.)
वाहणावळ ज्ञाप (पु.)
पिसाटपणा (पु.)
वारंवारता (स्त्री.)
वारंवार होणारा
वारंवार
१ ताजा २ टवटवीत ३ नवीन, नवा ४ (not salt) गोडा (as in : fresh water गोडे पाणी)
१ ताजेपणा (पु.) २ टवटवीतपणा (पु.)
गोड्या पाण्याचा, गोड्या पाण्यातील
१ चरफडणे, (रागाने) जळफळणे २ लाकडी नक्षीकाम करणे
लाकडी नक्षीकाम (न.)
१ (clash) तेढ (स्त्री.) २ Phys. & Mech. घर्षण (न.)
मित्र (पु.), मैत्रीण (स्त्री.), दोस्त (पु.)
मित्रत्व (न.)
मैत्रीचा, मित्रत्वाचा, मित्र
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725