Finger
बोट (न.), अंगुलि (स्त्री.)
बोट (न.), अंगुलि (स्त्री.)
बोटाचा ठसा (पु.)
(sing post at turning of road) निर्देश स्तंभ (पु.)
अंगुलि मुद्रा (स्त्री.)
अंगुलि मुद्रा केंद्र (न.)
समाप्ति (स्त्री.)
१ समाप्त करणे, पूर्ण करणे, संपवणे २ शेवटचा हात देणे, शेवटचा हात फिरवणे
१ समाप्त, पूर्ण, संपवलेला २ तयार, सिद्ध
तयार माल (पु.)
सिद्ध पदार्थ (पु.अ.व.)
परिष्करण (न.)
परिष्करण कार्य (न.), शेवटचा हात फ़िरवणे (न.)
१ सांत २ परिमित
१ अग्नि (पु.), विस्तव (पु.) २ आग (स्त्री.), v.t. १ गोळी झाडणे २ (to dismiss from employment) नोकरीतून कमी करणे
१ आगीचा इशारा (पु.)२ आग इशारा यंत्र (न.)
दारुगोळा हत्यारे (न.अ.व.)
(a bell full of combustibles) अग्निगोलक (पु.)
१ कोलीत (न.) २ आगलाव्या (पु.)
अग्निशामक पथक (न.)
आगीचा बंब (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725