Egoist
अहंमन्य (सा.)
अहंमन्य (सा.)
अहंकारी
अहंता (स्त्री.)
१ (going out) निर्गमन (न.) २ (right of going out) निर्गमन अधिकार (पु.) ३ (way out, exit) निर्गम मार्ग (पु.), निर्गम (पु.), v.i.निघून जाणे
१ (each of two) (दोहोपैकी) प्रत्येक २ (one or the other) (दोहोपैकी) कोणताही, conj. एकतर
१ (to throw out) हुसकावून लावणे २ Law (to evict as, from property) बेदखल करणे ३ (to send out as, liquid, etc.) बाहेर टाकणे
निष्कासित करणे
काढून टाकणे
हुसकावणे
१ हुसकावून लावलेला २ बेदखल केलेला ३ बाहेर टाकलेला
१ हुसकावणे (न.) २ बेदखली (स्त्री.)
(an action to recover possession of land after evicting another in possession) बेदखलीची कार्यवाही (स्त्री.)
हुसकावणारा (पु.)
(of the same kind) सजातीय
१ सविस्तर २ सांगोपांग, v.t १ सविस्तर मांडणे २ सांगोपांग रीतीने मांडणे
(काळ)लोटणे, निचून जाणे
१ लवचिक २ phys.स्थितिस्थापक, प्रत्यास्थ
१ लवचिकपणा (पु.), लवचिकता (स्त्री.) २ Phys.स्थितिस्थापकत्व (न.), प्रत्यास्थता (स्त्री.)
मागणीचा लवचिकपणा (पु.)
१ हर्षनिर्भर २ गर्विष्ठ
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725