Dynamic society
गतिशील समाज (पु.)
गतिशील समाज (पु.)
अभिस्फोटक (पु.), डायनामाईट (पु.)
विद्द्युतजनित्र (न.), डायनामो (पु.)
(asfor measuring power)शक्तीमापी (पु.)
राजवंश (पु.)
आमांश (पु.)
कुविधान (न.)
अग्निमांद्य (न.)
प्रत्येक
दरवर्षी, प्रतिवर्षी
१ उक्तंठित २ आतुर
१ कान (पु.), कर्ण (पु.) २ (of corn) कणीस (न.)
कर्णशूळ (पु.)
लवकर, त्वरित, adj आधीचा, अगोदरचा
१ चिन्हांकित करणे २ (पृथक, अलग) राखून ठेवणे, पृथकरक्षित करणे
१ अर्जन करणे, cf.Get २ कमाई करणे, मिळवणे
वेतनवाढ मिळणे
अर्जित आय (पु.), अर्जित प्राप्ति (स्त्री.)
अर्जित रजा (स्त्री.)
१ आस्था (स्त्री.), कळकळ (स्त्री.) २ Law (money given in token of a bargain in made) इसारा (पु.), विसार (पु.), बयाणा (पु.), cf.Security adj आस्थेवाईक, कळकळ असलेला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725