Aeronautical communication
वैमानिक दळणवळण (न.)
वैमानिक दळणवळण (न.)
विमान अभियांत्रिकी (स्त्री.)
विमानविद्या (स्त्री.)
विमान (न.)
सौंदर्यप्रेमी (सा.)
Aesthetical adj. सौंदर्यविषयक, सौंदर्यशास्त्रीय
सौंदर्यशास्त्रदृष्ट्या
सौंदर्यशास्त्रवेत्ता (पु.)
सौंदर्यशास्त्र (न.)
सौंदर्यदृष्टी (स्त्री.)
सौंदर्य मूल्य (न.)
भला
१ कार्य (न.), काम (न.) २ प्रकरण (न.), बाब (स्त्री.)
१ कारभार (पु.), व्यवहार (पु.) २ घडामोडी (स्त्री. अ.व.) (as in : world affairs जागतिक घडामोडी)
राज्यव्यवहार (पु.), राज्यकारभार (पु.)
१ बाधक होणे, बाधणे २ (to have an affect on; to act on) परिणाम करणे, -चा परिणाम होणे
--चा प्रतिकूल परिणाम होणे
१ बाधित, बाधा पोचलेला २ (as, with flood, disease, etc.) ग्रस्त
१ प्रेम (न.), ममता (स्त्री.), स्नेह, (पु.) २ बाधा (स्त्री.)
प्रेमळ, ममताळू
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725