Derivtive
साधित शब्द (पु.)
साधित शब्द (पु.)
पोटगहाण (न.)
१ प्राप्त करणे २ शब्दसिद्धि करणे ३ साधित करणे, व्यत्पन्न करणे ४ तर्क काढणे, अनुमान काढणे cf. Infer
१ प्राप्त झालेला २ साधित व्यत्पन्न ३ अनुमित
१ चर्मरोग चिकित्साशास्त्र (न.) २ चर्मरोग चिकित्सा (स्त्री.)
अंतस्त्वचा (स्त्री.)
१ कमीपणा आणणे २ Law कमी करणे (as in: to derogate the powers of--च्या शक्ती कमी करणे) ३ अप्रतिष्ठा करणे
१ कमीपणा आणणे (न.) २ Law अल्पीकरण (न.) cf. Abatement ३ अप्रतिष्ठा (स्त्री.)
कमीपणा आणणारा
अप्रतिष्ठाकारक विधान (न.)
१ (to climb down) उतरणे, खाली येणे २ (to make an invasion) चालून जाणे ३ (to proceed from an ancestor) वंशात उत्पन्न होणे ४ (to pass by inheritance) प्राप्त होणे
वंशज (सा.)
अवरोही, उतरता
अवरोही क्रम (पु.), उतरता क्रम (पु.)
१ उद्भभव (पु.) २ उतरती कळा (स्त्री.) ३ वंशानुक्रम (पु.) ४ उतरण (स्त्री.) ५ अवरोह (पु.), (as, a process)अवरोहण (न.)
१ वर्णन करणे २ Math.काढणे, रचना करणे
वर्णन (न.)
वर्णनत्मक, वर्णनपर
भ्रष्ट करणे
भ्रष्टीकरण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725