Admission register
प्रवेश नोदवही (स्त्री.)
प्रवेश नोदवही (स्त्री.)
१ (to allow to enter; to let in) प्रवेश देणे २ दाखल करुन घेणे ३ (to confess) कबूल करणे ४ (to acknowledge) स्वीकार करणे cf. Accept ५ (to have space enough for) जागा असणे
प्रवेश योग्य
१ (permission to enter) प्रवेशानुज्ञा (स्त्री.) २ Law प्रवेश (पु.)
१ अनुज्ञात २ स्वीकृत, कबूल केलेला ३ प्रवेशित, प्रवेश दिलेला ४ दाखल करून घेतलेला
सर्वमान्य (वि.) (as in : admittedly it is a wrong ही अपकृती आहे हे सर्वमान्य आहे)
अवमिश्रण करणे
अवमिश्रण (न.)
१ कान उघडणी करणे, समज देणे cf. Chide २ उपदेश करणे
admonition १ कान उघडणी (स्त्री.), समज (स्त्री.) २ उपदेश (पु.)
समज देणारा (पु.)
वीट येईतो
स्तोम (न.), अवडंबर (न.)
पौगंडावस्था (स्त्री.)
पौगंडावस्था (स्त्री.)
पौगंड (सा.) adj.
१ Law दत्तक घेणे २ (as a resolution, measure, etc.) स्वीकृत करणे ३ (as, system, byelaws, etc.) अंगीकार करणे cf. Accept
१ Law दत्तक घेतलेला, दत्तक २ स्वीकृत ३ अंगीकृत
दत्तकपुत्र (पु.)
दत्तक (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725