Dare devil
अतिधाडसी (सा.) adj अतिधाडसी
अतिधाडसी (सा.) adj अतिधाडसी
हिंमत (स्त्री.), धिटाई (स्त्री.), adj हिंमती
हिंमतीने, धिटाईने, धाडसाने
१ दाट, गडद २ काळा ३ (obscure) अस्पष्ट ४ (gloomy) उदास, खिन्न ५ अंधकारमय ६ अंधारा, n. १ काळोख (पु.), अंधार (पु.) २ (want of knowldge) अज्ञान (न.)
१ अंधार करणे २ काळा करणे ३ कलंक लावणे ४ झाकोळणे,
१ अंधार (पु.) २ (ignorance) अज्ञान (न.), अज्ञानांधकार (पु.) ३ गूढता (स्त्री.)
अंधारखोली (स्त्री.)
रफू करणे
रफूगार (पु.)
१ फेकून मारणे २ तीरासारखे जाणे, n. १ लहान भाला (पु.) २ तीर (पु.)
१ आदळणे २ फोडणे ३ धडक मारणे ४ झपाट्याने जाणे, n. १ टक्कर (स्त्री.), धडक (स्त्री.) २ (punctutation mark) जोडरेघ (स्त्री.) ३ तडफ (स्त्री.), धडाडी (स्त्री.)
तडफदार, धडाडीचा
भ्याड (पु.)
भ्याडपणे, adj भ्याड
(sign Datum) (material seving as a basis for inference) आधारसामग्री (स्त्री.)
आकडेवारी संस्करण (न.)
१ दिनांक (पु.), तारीख (स्त्री.) २ (the period of time to which something belongs, eso.historically) काळ (पु.) ३ खजूर (पु.), v.t. दिनांक घालणे, तारीख टाकणे
दिनांक......चा, दिनांकित
दिनांकित स्वाक्षरी (स्त्री.), तारखेसह सही (स्त्री.)
दिनांक रेषा (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725