Commence
प्रारंभ करणे, सुरुवात करणे, प्रारंभ होणे, सुरुवात होणे
प्रारंभ करणे, सुरुवात करणे, प्रारंभ होणे, सुरुवात होणे
प्रारंभ, सुरुवात
१ भलावण करणे, शिफारस करणे २ प्रशंसा करणे
१ भलावणयोग्य, शिफारसयोग्य २ प्रशंसनीय
१ भलावण (स्त्री.), शिफारस (स्त्री.) २ प्रशंसा (स्त्री.)
१ भलावण करणारा २ प्रशंसाकारक
Commensurate adj १ सममान २ समव्यापी ३ अनुरुप ४ Math. संमेय
सममानी भाव (पु.)
भाष्य करणे, n.भाष्यक (न.) cf. Remark
१ भाष्य (न.), टीका (स्त्री.) cf. Remark २ समीक्षण (न.)
१ टीकाकार (सा.), भाष्यकार (सा.) २ (in radio)निवेदक (सा.) ३ समीक्षक (सा.)
वाणिज्य (न.) cf. Trade
वाणिज्य महाविद्यालय (न.)
वाणिज्यिक, वाणिज्य
वाणिज्य लेखा (पु.)
वाणिज्य कार्य (न.)
वाणिज्य अभिकरण (न.), वाणिज्य एजन्सी (स्त्री.)
वाणिज्य अभिकर्ता (पु.), वाणिज्य एजंट (सा.)
वाणिज्य बँक (स्त्री.)
वाणिज्य महामंडळ (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725