Cause
१ कारण (न.), निमित्त (न.) २ (purpose for which efforts are being made, motive)पक्ष (पु.), बाजू (स्त्री.), हेतु (पु.) ३ Law वाद (पु.), cf. Case v.t. मुळे घडून येणे, घडवून आणणे, कारणीभूत होणे
१ कारण (न.), निमित्त (न.) २ (purpose for which efforts are being made, motive)पक्ष (पु.), बाजू (स्त्री.), हेतु (पु.) ३ Law वाद (पु.), cf. Case v.t. मुळे घडून येणे, घडवून आणणे, कारणीभूत होणे
वाद सूची (स्त्री.)
वाद कारण (न.)
सेतूमार्ग (पु.), साकव (पु.)
दाहक
कॉस्टिक सोडा (पु.)
डाग देणे (न.)
डागणे
१ सावधगिरी (स्त्री.) २ ताकीद (स्त्री.), इशारा (पु.), v.t. १ सावध करणे २ ताकीद देणे
१ सावधगिरीचा २ ताकीदवजा
तारणधन (न.)
सावधान सूचना (स्त्री.)
सावध
सावधपणाने
सावधपणा (पु.), सावधानता (स्त्री.)
शिलेदार (पु.)
घोडदळ (न.)
१ गुहा (स्त्री.) २ लेणे (न.)
१ Dipl.वारणी (स्त्री.) २ Intern.lawआपत्ति सूचना (स्त्री.) ३ Law सावधानपत्र (न.)
सावधानकर्ता (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725