Book stand
पुस्तधानी (स्त्री.)
पुस्तधानी (स्त्री.)
पुस्तकी किंमत (स्त्री.), पुस्तकी मूल्य (न.)
१ (a strong rapid and expanding movement)आकस्मिक अभिवृद्धि (स्त्री.) २ (marked and sustained advance in the market price of a commodity) तेजी, v.t.& i. १ भरभराटीस येणे २ तेजी आणणे
वर (पु.), वरदान (न.)
१ पुढे दामटणे २ अभिवर्धन करणे
उत्क्त्षेपक (न.)
उत्क्त्षेपण उपविभाग (पु.)
अभिवर्धन (न.)
(a covered stall or temporay structure) मंडप (पु.)
लूट (स्त्री.)
युद्धातील लूट (स्त्री.)
झिंगणे
झिंगलेला
१ (to fence in)कुंपण घालणे २ काठ लावणे ३ लगत असणे, लागून असणे n. १ तट (पु.) २ ( as line which separates one country from another) सीमा (स्त्री.) ३ Text. किनार (स्त्री.), काठ (पु.) ४ कुंपण (न.)
सीमावाद (पु.)
सीमाप्रदेश (पु.)
सीमारेषा (स्त्री.)
सीमागस्त (स्त्री.)
सीमासंबंध (पु.अ.व.)
१ विंधणे २ कंटाळा असणे n. १ छिद्र (न.) २ कंटाळवणारा (पु.), ब्याद (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725