Bite
दंश करणे, चावणे, n.दंश (पु.)
दंश करणे, चावणे, n.दंश (पु.)
कटु, कडू
कटु अनुभव (पु.)
कटुता (स्त्री.)
(a night's encampment without shelter) खुली छावणी (स्त्री.)
१ (once in two weeks)पाक्षिक २ ( twise a week ) अर्धसाप्ताहिक, द्विसाप्ताहिक cf. Periodical adj. १ पाक्षिक २ अर्धसाप्ताहिक, द्विसाप्ताहिक
१ काळा, कृष्ण, २ धूसर
फळा (पु.)
कृष्णकृत्य (न.)
१ जवारी (पु.) २ (in labour disputes a workman who accepts employment during a strike) संपफोड्या (पु.)
काळी यादी (स्त्री.)
गौप्यस्फोटाची धमकी देऊन पैसे उकळणे, n. धमकीने पैसे उकळणे (न.)
गौप्यस्फोटाची धमकी देऊन पैसे उकळणारा (पु.), बिंगजीवी (पु.)
काळा बाजार (पु.)
१ काळोख (पु.) २ प्रकाशबंदी (स्त्री.)
लोहार (पु.)
लोहारकाम (न.)
तांबेरा (पु.)
खडी व डांबर टाकणे (न.)
पाते (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725