Thikness
१ जाडी (स्त्री.) २ सांद्रता (स्त्री.) ३ घट्टपणा (पु.), दाटपणा (पु.)
१ जाडी (स्त्री.) २ सांद्रता (स्त्री.) ३ घट्टपणा (पु.), दाटपणा (पु.)
चोर (सा.)
चोरी करणे, चोरणे
चोरटा, हाताळ
१ मांडी (स्त्री.) २ जांघ (स्त्री.)
१ पातळ २ विरळ ३ बारीक, कृश ४ तुरळक, v.t.& i. १ पातळ करणे, पातळ होणे २ विरळ करणे, विरळ होणे ३ कृश होणे
१ वस्तु (स्त्री.) २ गोष्ट (स्त्री.)
१ विचार करणे २ वाटणे ३ बेत करणे ४ मनत आणणे ५ समज असणे
विचारणीय
योग्य वाटणे
तिसरा, तृतीय, n.तिसरा भाग (पु.)
तृतीय श्रेणी (स्त्री.), तिसरा वर्ग (पु.)
त्रयस्थ पक्ष-
त्रयस्थ (सा.)
(accepting details of a bill as amended) तिसरे वाचन (न.)
तहान, तृषा, v.i.१ तहान लागणे २ हव्यास लागणे
तहानलेला, तृषित
हा, ही, हे
उर-, वक्ष-
उरःशल्यचिकीत्सा (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725