Employment potential in educated and skilled personnel in electrical and ancillary industries will rise substantially.

विजेवर चालणाऱ्या व तदनुषंगिक उद्योगांमध्ये सुशिक्षित व कुशल कामगारांना रोजगार अधिकाधिक उपलब्ध होईल.