Due to loss of crops, the agriculturists concerned would not get the produce that they were reasonably expected to get, as resowing would now be required to be done at a very late stage. As such, it is proposed to take up the question of re-scheduling of

ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना सामान्यतः त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळायला पाहिजे तेवढे पीक मिळणार नाही. तसेच पुन्हा पेरणी करावयाची तर आता तिलाही बराच उशीर झालेला असेल. असे असल्यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात घेतलेल्या सहकारी पीक निधीची वसुली प्रमाणशीरपणे म्हणजे त्यांच्या जमिनीतील पिके प्रत्यक्षात जेवढ्या प्रमाणात वाहून गेली असतील त्या प्रमाणानुसार पुन्हा ठरवण्यात यावी असे सुचवण्यात येत आहे.