Due to scarcity and akin to scarcity conditions prevailing in some of the districts of the State, the Cabinet took a decision to relax the economic yardstick for percolation tanks in Drought Prone Areas where actual scarcity and akin to scarcity condition

राज्याच्या काही जिल्ह्यांत टंचाईची किंवा जवळजवळ टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या ज्या अवर्षणप्रवण भागात प्रत्यक्षात उपरोक्‍त परिस्थिती आहे तेथे पाझर तलावांसाठी असलेले आर्थिक प्रमाण शिथिल-करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.