Offer
१ देऊ करणे २ अर्पण करणे ३ (to propose) प्रस्ताव करणे, प्रस्तुत करणे ४ देणे (as in : to offer remarks on -वर अभिप्राय देणे, -वर शेरादेणे), n. १ देऊ करणे (न.), देकार (पु.) २ मागणी (स्त्री.) ३ Law & Com. (proposal) प्रस्ताव (पु.) ४ देऊ केलेली किंमत (स्त्री.)