generally crossed
सर्वसाधारण रेखित
सर्वसाधारण रेखित
प्रायः, सामान्यतः, सर्वसाधारणपणे
n. सामान्यता (स्त्री.), सर्वसाधारणता (स्त्री.)
v.t. १ सामान्य विधान करणे २ सामान्य सिद्धांत काढणे ३ सामान्यीकरण करणे
n. १ सामान्य विधान (न.), सामान्य सिद्धांत (न.) २ सामान्यीकरण (न.)
१ सार्वत्रिक संप २ सार्वत्रिक हरताळ
( a general store located usu. in a small or rural community which carries a wide variety of consumer convenience goods including groceries but is not departmentalised) किरकोळ वस्तुभांडार
सर्वसाधारण आगम, सर्वसाधारण महसूल
सामान्य राखीव निधि
किंमतीची सर्वसाधारण पातळी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725