impress
v.t. १ (apply a mark, etc. to stamp) शिक्का मारणे, ठसा मारणे २ उमटवणे ३ (to enforce idea, etc. on a person or his mind) मनात ठसवणे, मनावर बिंबवणे ४ (to produce a profound effect upon or to influence) प्रभावित करणे, छाप पाडणे

adj. अव्यवहारी, व्यवहारशून्य
adj. अव्यवहार्य
v.t. अटकावून ठेवणे
n. प्रकट (पु.) cf. duty
adj. अशक्य
शुल्क बसवणे, शुल्क लादणे
v.t. (as restrictions, taxes, etc.) बसवणे, लादणे (as in : impose conditions अटी लादणे)
adj. (जकात वगैरे) लादण्यास योग्य
आयात अभिकर्ता, आयात एजंट, आयात अभिकर्ता, आयात एजंट
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725