issued capital
विक्रीस काढलेले भांडवल
विक्रीस काढलेले भांडवल
adj. १ निर्गमित, निर्गमित केलेला, पाठवलेला २ दिलेला, काढलेला ३ प्रचालन करण्यात आलेला, काढलेला ४ विक्रीस काढलेला, प्रचालित केलेला
विक्रीस काढलेले भाग भांडवल
निर्गम किंमत
भाग विक्रीस काढणे, शेअर्स विक्रीस काढणे
ऋणपत्रे विक्रीस काढणे
धनादेश काढणे, धनादेश देणे
n. (the action of going out or flowing out from something, a means of going out of something, etc.) १ निर्गम (पु.), जावक (स्त्री.), निर्गमित करणे (न.), पाठवणे (न.) २ (the act of officially putting forth or getting out or printing as, new currecy, etc. putting into circulation as of bank-notes, etc.) प्रचालन (न.), काढणे (न.), (as in : issue of new coinage नवीन नाण्यांचे प्रचालन, नवीन नाणी काढणे) ३ (as, a question awaiting decision) प्रश्न (पु.) ४ (as, of shares debentures, etc.) विक्रीस काढणे (न.) ५ वादप्रश्न (पु.) v.t. & i.
n. आयसोटाईप (पु.), समप्ररूप (न.)
सम उत्पादन वक्र
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725