levy

n. १ वसुली (स्त्री.) cf. duty २ (as impost, tax etc.) कर (पु.) ३ लेव्ही (पु.) v.t. १ (to impose) (दंड, कर इत्यादी) बसवणे २ (to raise, collect as, contribution, taxes, etc.) (पट्टी, कर इत्यादी) वसूल करणे

level

n. १ पातळी (स्त्री.) cf. state २ स्तर (पु.) adj. (even, flat) १ सपाट २ (of the same height) सारख्या उंचीचा ३ (well balanced, even, just, impartial) समतोल v.t. १ सारखा करणे २ सपाट करणे ३ समतोल करणे