leasehold
n. पट्टेवारी (स्त्री.), cf. copyhold
n. पट्टेवारी (स्त्री.), cf. copyhold
पट्टयाने दिलेले क्षेत्र
पट्ट्याची मुदत
जमिनीचा पट्टा
पट्टाधन (न.)
पट्टा अनुदान
वर्षवार भाडेपट्टा
महिनावार भाडेपट्टा
भाडेपट्टा विलेख, पट्टालेख (पु.)
vt.1. (as, of lands) खंडाने देणे, पट्ट्याने देणे, भाडेपट्ट्याने देणे, (2) (as, of buildings, houses, etc.) भाड्याने देणे n. 1. भाडेपट्टा (पु.) 2. भाडेपट्ट्याची मुदत (स्त्री.), पट्ट्याची मुदत (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725