remark v.t. & i.,
(to make comments upon) शेरा मारणे, (to take notice of) लक्ष देणे, पाहणे
(to make comments upon) शेरा मारणे, (to take notice of) लक्ष देणे, पाहणे
n. शेरा (पु.), अभिप्राय (पु.)
adj. अवशिष्ट
n. उरलेला (पु.), बाकी (स्त्री.), शेष (पु.)
उरणे, बाकी रहाणे, (to continue in the same place or condition) राहणे ( to remain in force) अंमलात असणे
n. सोडून देणे (न.)
adj. सोडून दिलेला
v.t. सोडून देणे
n. निवारक (न.), परिहारक (न.), कार्यमोचक (सा.)
v.t. सहाय्य देणे, परिहार करणे, सुटका करणे, कार्यमुक्त करणे, सुसह्य करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725