source
n. उगमस्थान (न.), उत्पत्तिस्थान (न.), मूळ, साधन (न.), मार्ग (पु.)
n. उगमस्थान (न.), उत्पत्तिस्थान (न.), मूळ, साधन (न.), मार्ग (पु.)
सुयोग्य वित्तव्यवस्था
adj. सुयोग्य, समर्पक, बळकट, सुरक्षित, विश्वसनीय (as in : sound bank सुरक्षित बँक)
n. विल्हेवारी (स्त्री.), पृथक्करकण (न.)
n. (class, kind, species) तऱ्हा (स्त्री.), प्रकार (पु.), v.t. (to separate into sorts) विल्हेवारी लावणे, वेगळे काढणे, पृथक करणे
n. ज्वारवर्गीय पीक (न.), ज्वारी (स्त्री.)
n. जटिलीकरण (न.), सुविकसन (न.), परिष्करण (न.)
adj. जटिल
v.t. जटिल करणे, गुंतागुंतीचे करणे, सुविकसित करणे, परिष्कृत करणे
adj. ऐपतदार, n. ऐपतदार (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725