continue
v.t. & i.चालू ठेवणे, चालू राहणे, चालू असणे
v.t. & i.चालू ठेवणे, चालू राहणे, चालू असणे
अंतर्विष्ट ऊर्जा
n. १ आशय (पु.) २ अंतर्वस्तु (स्त्री.) ३ —अंश (पु.) (as in : moisture content आर्द्रतांश)
adj. समकालीन
धारकता काल
n. पात्र (न.), धारकपात्र (न.), भांडे (न.)
adj. १ अंतर्भूत केलेला, अंतर्भूत झालेला २ धारण केलेला ३ अंतर्विष्ट
v.t. १ (to have within ; to hold) अंतर्भाव करणे, अंतर्भाव होणे, आत असणे २ (to have capacity for; to be able to hold) धारण करणे ३ अंतर्विष्ट होणे (as in : angle contained by —ने अंतर्विष्ट झालेला कोन)
Thermionics संपर्क विभव (पु.)
संपर्क भिंग, संपर्क भिंग
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725