delay
v.t. & i. विलंब करणे, विलंब होणे, उशीर लावणे, उशीर करणे n.विलंब (पु.), उशीर (पु.)
v.t. & i. विलंब करणे, विलंब होणे, उशीर लावणे, उशीर करणे n.विलंब (पु.), उशीर (पु.)
n. Math. (also called nabla; symbol ∇) ( a differential operator used in vector analysis) डेल (पु.) (सं. ∇ )
v.t. विआयनन करणे
Thermionics विआयनन काल
विआयनन विभव
n. विआयनन (न.)
dehydrater
n. Chem. निर्जलन(न.)
dehydrater
adj.निर्जलक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725