description
n. १ वर्णन (न.) २ रेखाटन (न.), चित्रण (न.)
n. १ वर्णन (न.) २ रेखाटन (न.), चित्रण (न.)
adj. १ वर्णन केलेला, वर्णित २ रेखाटलेला, चित्रित केलेला, चित्रित ३ काढलेला, रचना केलेला
v. t. १ वर्णन करणे २ (to represent by a drawing, figure, model or picture; to delineate) रेखाटणे, चित्रिण करणे ३ Math. (as, a circle, etc.) काढणे, रचना करणे
n. १ अवरोहण (पु.), (as, a process) अवरोहण (न.) २ उतरण (स्त्री.), उतार (पु.)
adj. १ अवरोही २ उतरता n. अवरोहण (न.)
v.t.&i. १ अवरोहण करणे २ उतरणे, खाली येणे
साधित एकक, अनुजात एकक
adj. १ व्युत्पन्न, साधित २ अनुजात
v.t. & i. १ (to gather or arrive at, as a conclusion, by reasoning and observation; as, to deduce; to have or take origin) व्युत्पन्न करणे, व्युत्पन्न होणे, साधित करणे, साधित होणे २ (to obtain a substance actually or theoretically from a parent substance : to be formed from) साधित करणे, साधित होणे, अनुजात होणे ३ (as, to trace the origin or derivation of) व्युत्पत्ति दाखवणे ४ (as, to take or receive esp. from a source; to acquire, get or draw, etc.) प्राप्त करणे, प्राप्त होणे
विकलज सदिश, विकलज सदिश
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725